¡Sorpréndeme!

उत्तर प्रदेशात भाजपला 2022 मध्ये ऐतिहासिक विजय मिळेल : केशवप्रसाद मौर्य |Sarkarnama | Uttarpradesh |

2021-06-12 0 Dailymotion

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी 2022 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य उपस्थित होते. राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास मौर्य यांनी व्यक्त केला.

#2022polls, #KeshavPrasadMaurya, #UP #DeputyCM,
#DineshSharma, #BJP #leaders #meeting

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​